माझे गाणे

रविवार, २७ मार्च, २०११

माझे गाणे

गाणी मनातली गाणी गळ्यातली
द्वारा पोस्ट केलेले dsitaram येथे १०:५५ PM कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
नवीनतर पोस्ट्स मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पण्या (Atom)

ब्लॉग संग्रहण

  • ▼  2011 (1)
    • ▼  मार्च (1)
      • माझे गाणे

माझ्याबद्दल

माझा फोटो
dsitaram
मी दत्तात्रय सिताराम माळी. मी मुळचा पातोंडे ता. चाळीसगावचा. माझे शिक्षण बी एस्सी (पदार्थ विज्ञान). लहानपणापासुनच भगवंताची उपासना सुरु. आईचे याबाबत माझ्यावर विशेष संस्कार, तिने मला जगाच्या नश्वरते विषयी पहिला अभंग शिकवला, नको नको मना गुंतु माया जाळी।काळ आला जवळी ग्रासावया।। या तुकोबांच्या अभंगाचा प्रभाव माझ्या जीवनात खोलवर पडल्यामुळे मी जगात उदासिन वृत्तीने वागु लागलो. पांडुरंगाची ओढ मनाला लागल्यामुळे एकप्रकारची विरक्ती बाणली गेली, माझे वडिल प पु सिताराम बाजीराव माळी हे स्थितप्रज्ञ असल्यामुळे त्यांचा देखील प्रभाव माझ्यावर झाला, माझ्या वडिलांना कोणत्याही मानसिक विकारांनी छळले नाही. जन्मभर विरक्त व समाधानी वृत्ती,अशा विरक्तांच्या सहवासात मी घडत गेलो. शिक्षण पुर्ण केले. माझ्या स्वभावाची अशी घडण झाली असल्यामुळे काही वेळेस मला मित्र,नातेवाईकांचा पण त्रास झाला. माझे लग्न झाले. मला एक मुलगा व एक मुलगी आहे. कटुंब पुण्याला रहात आहे. माझी दोघी मुलं संगित शिकत आहेत. मुलगा तबला शिकतो तो ललित कला केंद्र पुणे येथे शिकत आहे. व मुलगी पेटी, बासरी, व्हायलिन शिकते आहे. मी रायगड जिल्ह्यात नागोठणे येथील रिलायंस पेट्रोकेमिकल्स या कंपनीत विस वर्ष कामाला होतो. सध्या सौदीत एका पेट्रोकेमिकल्स कंपनीत काम करीत आहे.
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.
साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.